भारताचे पंतप्रधान अधिकार व कार्य : Prime Minister Information in Marathi
राज्यघटना

भारताचे पंतप्रधान अधिकार व कार्य : Prime Minister Information in Marathi

भारताचे पंतप्रधान हे भारतीय संसदीय शासनव्यवस्थेचे शासन प्रमुख असतात.  भारतीय राज्यघटना कलम 74 नुसार भारताच्या राष्ट्रपतींना सल्ला व सहाय्य करण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळाची निर्मिती केलेली असते. भारताचे पंतप्रधान यांना आपली कार्ये पार पाडताना राष्ट्रपती यांच्या सल्ल्यानुसार काम करावे लागते .राष्ट्रपती हे राष्ट्रप्रमुख असतात तर पंतप्रधान हे संसदीय शासन व्यवस्थेचे शासन प्रमुख आहेत. Prime Minister Information […]