मूलभूत हक्क/अधिकार | Fundamental Rights information in Marathi
राज्यघटना

मूलभूत हक्क/अधिकार | Fundamental Rights information in Marathi

भारतीय राज्यघटनेनुसार कलम १२ – ३५ मूलभूत अधिकारांशी संबंधित आहेत. भारतामधील नागरिकांना हे मानवी हक्क बहाल करण्यात आलेले आहेत. जगण्याचा अधिकार, समानतेचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार इतर सर्व सहा मूलभूत अधिकारांपैकी एक अंतर्गत येतात. नागरिकांना भारतीय संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार हे नागरिकांच्या दृष्टीने हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे. मूलभूत हक्क/अधिकार | Fundamental Rights information in […]