जमिनी बद्दल व्यवहार करताना वारंवार ऐकण्यात येणारा शब्द म्हणजे फेरफार. या लेखात आपण फेरफार म्हणजे काय तसेच त्याचे प्रकार कोण कोणते आहेत हे पाहणार आहोत. फेरफार म्हणजे काय – शेतजमिनीच्या कामकाजा वेळी अनेकदा फेरफार, सातबारा,8-अ चा उतारा असे शब्द ऐकत असतो.बरेच जणांना फेरफार म्हणजे नक्की काय आणि त्याचे प्रकार किती असतात त्याच्या नोंदी कश्या प्रकारे […]