पोलिस तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया:
१. जवळच्या पोलिस ठाण्यात जा
घटना घडलेल्या ठिकाणाच्या हद्दीतील पोलिस ठाण्यात तक्रार द्या.
२. लेखी तक्रार द्या
घटनेचे तपशील, तारीख, वेळ, आरोपीची माहिती लिहा.
३. FIR ची प्रत मिळवा
तक्रार नोंदवल्यानंतर FIR क्रमांक व प्रत मिळवा.