अस्वीकृती आणि कायदेशीर मर्यादा (Disclaimer)
'लीगल मराठी' (LegalMarathi.com) या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. या ब्लॉगवर उपलब्ध करून दिलेली सर्व माहिती, लेख, शासकीय नियम (GR) आणि कायदेशीर विश्लेषणे केवळ शैक्षणिक जनजागृती आणि सामान्य माहितीच्या हेतूने प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
Legal Marathi वरील लेख, मार्गदर्शक आणि इतर सामग्री सामान्य माहिती व जनजागृतीसाठी आहेत. ती वैयक्तिक कायदेशीर सल्ला, मत किंवा प्रतिनिधित्व नाही.
१. जाहिरात प्रतिबंधक नियमांचे पालन:
बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमांनुसार वकिलांना स्वतःची व्यावसायिक जाहिरात करण्यास किंवा क्लायंट्सना आमंत्रित करण्यास सक्त मनाई आहे. या वेबसाईटचा कोणताही भाग, लेख किंवा मजकूर हा व्यावसायिक जाहिरात, निमंत्रण किंवा कोणत्याही प्रकारची प्रत्यक्ष कायदेशीर सेवा देण्याचे आश्वासन मानला जाऊ नये.
२. कायदेशीर सल्ला नाही:
या ब्लॉगवरील माहिती अधिकृत आणि अंतिम कायदेशीर सल्ला (Legal Advice) नाही. प्रत्येक कायदेशीर प्रकरणाची पार्श्वभूमी भिन्न असते. त्यामुळे, या वेबसाईटवरील माहितीच्या आधारे वाचकांनी कोणताही थेट कायदेशीर निर्णय घेऊ नये. कोणत्याही विशिष्ट कायदेशीर समस्येसाठी किंवा वादासाठी कायदेतज्ज्ञांचा किंवा वकिलांचा प्रत्यक्ष आणि वैयक्तिक सल्ला घेणे बंधनकारक आहे.
३. जबाबदारीची मर्यादा:
या ब्लॉगवरील माहिती अचूक आणि अद्ययावत ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जातो, तथापि कायद्यातील बदल किंवा मानवी त्रुटींमुळे झालेल्या कोणत्याही नुकसानीस किंवा कायदेशीर परिणामास हे पोर्टल, त्याचे मालक किंवा लेखक जबाबदार राहणार नाहीत.
Disclaimer & Terms of Use
The information contained on Legal Marathi (LegalMarathi.com) is intended solely for general informational and educational purposes to promote legal literacy in society.
1. Compliance with Bar Council Rules:
Under the rules of the Bar Council of India, advocates are prohibited from advertising or soliciting work, either directly or indirectly. The contents of this website do not constitute an advertisement, solicitation, invitation, or inducement of any sort for professional employment.
2. No Advocate-Client Relationship:
The transmission, receipt, or reading of the information on this website does not create an advocate-client relationship between the user and Adv. Chetan Sanjay Jadhav or this platform. The material provided here should not be construed as formal, actionable legal advice.
3. Limitation of Liability:
While we endeavor to keep the information accurate and up-to-date, laws change rapidly. Users are strictly advised not to act upon any information provided on this website without seeking independent professional legal counsel. The website, its owner, or authors shall not be held liable for any loss or damage arising from relying on the information presented herein.