भारतीय लोकशाही निबंध – भारताची लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. सामान्यतः लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांद्वारे आणि लोकांसाठीचे सरकार होय. लोकशाही हा सरकारचा एक प्रकार आहे ज्यामध्ये लोक राष्ट्राचे शासन करण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी निवडतात. लोकशाहीचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे प्रत्यक्ष लोकशाही आणि दुसरी अप्रत्यक्ष लोकशाही. भारतीय लोकशाही – निबंध 15 ऑगस्ट 1947 रोजी […]