आंतरराष्ट्रीय न्यायालय-International Court of Justice information (ICJ) in Marathi – आंतरराष्ट्रीय न्यायालय ची स्थापना सन 1945 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सनदेद्वारे करण्यात आली. आंतरराष्ट्रीय न्यायालय हे संयुक्त राष्ट्रांच्या सहा प्रमुख अंगांपैकी एक आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय हे नेदरलँड्स देशातील हेग या शहरात असलेल्या पीस पॅलेस मधून आपले कामकाज चालवते. दोन किंवा अनेक देशामधील वाद विवाद तसेच कायदेशीर […]