महिलांना मिळणारी प्रसूती रजा आणि फायदे | Maternity leave Information in Marathi
कंपनी व कामगार कायदा

महिलांना मिळणारी प्रसूती रजा आणि फायदे | Maternity leave Information in Marathi

मॅटर्निटी बेनिफिट अ‍ॅक्ट १९६१ ने भारतातील गरोदर स्त्रियांना काही सुविधा व फायदे दिले आहेत. या सर्व फायद्यांचे आणि सवलतींची विश्लेषण ह्या लेखांमधून करणार आहोत. महिलांना मिळणारी प्रसूती रजा आणि फायदे | •भारतातील नोकरदार महिलांना मॅटर्निटी बेनिफिट अ‍ॅक्ट १९६१ मुळे मिळणाऱ्या प्रसूती रजे बद्दल माहिती खालील प्रमाणे –१) भारतातील नोकरदार महिलांना गरोदर असताना सशुल्क रजा मिळते.२) […]