Emergency Information in Marathi
राज्यघटना

आणीबाणी म्हणजे काय? त्याचे प्रकार व परिणाम | Emergency Information in Marathi

आणीबाणी म्हणजे काय – भारतीय राज्यघटनेतील कलम 352 ते 360 आणीबाणीच्या संकल्पनेशी संबंधित आहे.भारतीय राज्यघटनेतील आणीबाणीच्या तरतुदी हे घटनात्मक यंत्रणा, आर्थिक संकट किंवा भारताच्या सुरक्षेला कोणताही धोका निर्माण झाल्यानंतर उद्भवणारी असाधारण स्थिती हाताळण्याचे एक साधन आहे. भारतीय राज्यघटनेतील आणीबाणीच्या तरतुदी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मते, ‘भारताची राज्यघटना संघराज्यीय तसेच एकात्मक आहे. परंतु संकटाच्या वेळी ती संपूर्ण एकात्मक […]