व्यक्तीविशेष

महाराष्ट्रातील जिल्हे माहिती Maharashtratil Jilhe Information in Marathi

महाराष्ट्रातील जिल्हे माहिती Maharashtratil Jilhe Information in Marathi – भारताच्या स्वातंत्र्यानंतर, द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली ज्यामध्ये मुख्यतः मराठी आणि गुजराती भाषिक प्रदेश जोडले गेले परंतु 1 मे 1960 रोजी मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली.

महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा महाराष्ट्रात २६ जिल्हे होते. ते खालील प्रमाणे

अ. क्रजिल्हा
1सातारा
2कोल्हापूर
3सांगली
4सोलापूर
5औरंगाबाद
6बीड
7उस्मानाबाद
8परभणी
9नांदेड
10पुणे
11धुळे
12नाशिक
13बृह न्मुंबई
14रत्‍नागिरी
15कुलाबा
16अहमदनगर
17ठाणे
18बुलढाणा
19जळगाव
20अमरावती
21यवतमाळ
22चांदा
23अकोला
24वर्धा
25नागपूर
26भंडारा

महाराष्ट्रातील एकूण जिल्हे

सध्या महाराष्ट्रात ३६ जिल्हे असून सहा प्रशासकीय विभागांमध्ये जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली आहे. हे कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा प्रशासकीय विभागात विभागले गेले आहे.

अ. क्रजिल्हा
1ठाणे
2परभणी
3मुंबई उपनगर
4बीड
5हिंगोली
6गडचिरोली
7पालघर
8कोल्हापूर
9चंद्रपूर
10औरंगाबाद
11सोलापूर
12गोंदिया
13सातारा
14भंडारा
15सांगली
16वर्धा
17उस्मानाबाद
18रत्नागिरी
19लातूर
20मुंबई शहर
21सिंधुदुर्ग
22बुलढाणा
23अहमदनगर
24जालना
25नागपूर
26पुणे
27यवतमाळ
28जळगाव
29नंदुरबार
30धुळे
31अकोला
32वाशीम
33रायगड
34नांदेड
35नाशिक
36अमरावती

प्रशासकीय विभागानुसार जिल्ह्यांची यादी खालील प्रमाणे

अ. क्रविभागाचे नावजिल्हे
1औरंगाबाद विभागयवतमाळ,अकोला, बुलढाणा, वाशिम,अमरावती
2अमरावती विभागउस्मानाबाद,औरंगाबाद, जालना,बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली
3कोकण विभागसिंधुदुर्ग, रत्‍नागिरी, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर
4नाशिक विभागगडचिरोली, चंद्रपूर,गोंदिया,भंडारा, नागपूर, वर्धा
5पुणे विभागअहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार
6नागपूर विभागसातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *