महाराष्ट्र आरटीई प्रवेश प्रक्रिया 2025: 25% आरक्षित जागांसाठी अर्ज सुरू महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी ‘शिक्षणाचा हक्क कायदा (RTE)’ अंतर्गत 25% आरक्षित जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित गटातील मुलांसाठी हे प्रवेश आहेत. अर्जाची प्रक्रिया 14 जानेवारी 2025 पासून सुरू होऊन 27 जानेवारी 2025 रोजी […]