Law Talks Marathi – मराठीतून कायद्याची माहिती - आजच्या काळात माहिती मिळवणं खूप सोपं झालं आहे. गूगलवर काही टाईप केलं की उत्तर लगेच मिळतं
इतर

Law Talks Marathi – मराठीतून कायद्याची माहिती

Law Talks Marathi – मराठीतून कायद्याची माहिती – आजच्या काळात माहिती मिळवणं खूप सोपं झालं आहे. गूगलवर काही टाईप केलं की उत्तर लगेच मिळतं. पण एक गोष्ट लक्षात आली का? कायद्याविषयीची माहिती शोधली, की ती सगळी गुंतागुंतीच्या भाषेत असते. सामान्य माणसाला समजेल अशी, सोप्या शब्दांतली माहिती क्वचितच मिळते. हीच पोकळी भरून काढण्यासाठी आम्ही सुरू केलं […]