भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये | Features of Indian Constitution In Marathi – या लेखात आम्ही तुम्हाला भारतीय संविधानाची काही ठळक वैशिष्ट्ये देत आहोत. जी तुम्हाला भारताचे संविधान समजून घेण्यास मदत करतील. आमच्या मते संविधानातील प्रत्येक भाग हे आपल्या भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य आहे भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये लिखित संविधान संविधान हा एक संपूर्ण लिखित दस्तऐवज आहे ज्यामध्ये भारताच्या […]