ग्रामीण भागात सातबारा ,आठ अ, मोजणी, वारस नोंद पीक पाहणी, असे अनेक शब्द लोकांच्या दैनंदिन जीवनात ऐकण्यात येत असतात. म्हणूनच आपण या लेखात आठ अ बाबतची माहिती घेणार आहोत. यामध्ये 8 अ उतारा म्हणजे काय? 8 अ उतारा कसा काढावा? 8अ चा उतारा कसा वाचायचा अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या लेखा मार्फत देण्याचा प्रयत्न आम्ही […]