या लेखात, आम्ही तुम्हाला परस्पर संमतीने घटस्फोटाची प्रक्रिया कशी असते याची माहिती देणार आहोत . तसेच या लेखात परस्पर संमतीने घटस्फोटाची प्रक्रिया, कागदपत्रे, वेळ या सर्व बाबींची माहिती प्रधान करणार आहोत. Mutual Consent Divorce process in Marathi भारतातील परस्पर संमतीने घटस्फोटाची प्रक्रिया – परस्पर संमतीने घटस्फोट हि एक घटस्फोट घेण्याची अत्यंत सोपी आणि पटकन होणारी […]